Back to feed
K
Kiara Gupta Love · Marathi · Romantic

मी त्याला आवडत, नसले तरी, तो मला आवडतो..... मी त्याला दिसत, नसले तरी, तो मला रोज स्वप्नात भेटतो..... मी त्याची कोणी, नसले तरी, तो माझाच वाटतो..... मी त्याला बघत, नसले तरी, तो मला चोरुन पाहतो..... नसेल समजत, त्याला मन माझे, तरी का तो मला असे छळतो..... मी त्याची काही लागत, नसले तरी, तो माझा खुप काही लागतो..... 🎵🎶🎵

166 likes 6 shares
WhatsApp