Back to feed
S
Sai Bhat Love · Marathi · Romantic

"मी तुला पाहिलं,तू मला पाहिलं, नंतर आपल्या डोळ्यांचं नात असच पुढं सुरु राहील,हळू हळू दोघांच्या मनाची पण डोर जुळू लागली, बघता बघता आपली प्रेम कहाणी सुरु होऊ लागली,च्यामायला पण मध्येच आपल्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली,अन हि सुरु झालेली प्रेम कहाणी तुझ्या भावा मुळे म्हणजे माझ्या मित्रा मुळे हि प्रेम कहाणी अशीच अर्धवट राहिली."👇👇👇 ❤❣️💓💓❤️💓💞❤️💞❤️💞❣️💞❣️💞❣️❤❤

137 likes 55 shares
WhatsApp