मी दिवसभर वेळातून वेळ काढून तूम्हाला मेसेज का करत असतो? टाईमपाससाठी ? नाही...! मस्तीसाठी ? नाही...! मनोरंजनासाठी ? नाही....! मी मेसेज करतो कारण आयुष्यात येऊन तुमच्यासारखी जी जिवा भावाची आणि अतुलनीय माणसे मी मिळविली आहेत त्यांची आठवण काढणं हे मी माझं भाग्य समजतो... आणि त्यांच्या मनात माझ्या बद्दल योग्य ते स्थान मिळविण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असतो...!! तुमच्या आयुष्यातला एक भाग बनविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...!!! आपली साथ अशीच मिळत राहो... !!
0 likes
0 shares