Back to feed
A
Aditya Sharma Love · Marathi · Romantic

मी नजरेने नजरेचे औक्षण केले लावून डोळ्यात लक्ष लक्ष वाती सुकुमार नजरेत भरला माझ्या त्याच्यासाठीच आता जन्म साती

0 likes 0 shares
WhatsApp