Back to feed
N
Nikhil Agarwal Love · Marathi · Romantic

मी बघीतलय तुला हळुच मला पाहतांना अन नजर लपवतांना मी बघीतलय तुला मला स्पर्श करतांना "चूकल"अस म्हणत हात माग घेतांना मी बघीतलय तुला मला मिठीत भरतांना डोळे उघडताच गोड लाजतांना मी बघीतलय तुला अधिर श्वासांना मधेच रोखतांना अन मला बघताच उसासा टाकतांना मी बघीतलय तुला डोळ्यात पाणी तरारतांना नाही तुझी मी हे आठवून पापण्या मिटतांना

0 likes 0 shares
WhatsApp