मी बोललो काही तर म्हणते किती बोलतोस तू नाही बोललो तर म्हणते बोलतच नाहीस तू मान्य आहे मला ....... माझे है वागणे तुला कळतच नाही आहे आशा आहेस कि तू ओळखशील माझ्या मनाला मनातल्या सर्व भावनांना कधीतरी मी ही तुला समजायचं प्रयत्न करीत आहे पण ते माझ्यानी शक्यच होत नाही आहे तू असलीस कि कसलीच भीती वाटत नाही तुझ्यात इतक गुंततो कि भीतीच निघून जाते माझी आज या दुनियेत खूपच व्यस्त आहेस तू माझे मन तुला थोडे जरी कळले तरी हेच खूप आहे माझ्यासाठी माहित आहेस खूप चांगली आहेस तू माझ्याहून हि मानाने खूप मोठी आहेस तू पण म्हणतात ना ........ ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच मनातले सांगू शकतो ......
0 likes
0 shares