Back to feed
A
Aditya Nair Love · Marathi · Romantic

मी बोलले काही तर म्हणतो किती बोलतेस तू नाही बोलले तर म्हणतो बोलतच नाहीस तू मान्य आहे मला ....... माझे है वागणे तुला कळताच नाही आहे आशा आहेस कि तू ओळखशील माझ्या मनाला मनातल्या सर्व भावनांना कधीतरी मी ही तुला समजायचं प्रयत्न करीत आहे पण ते माझ्यानी शक्यच होता नाही आहे तू असलास कि कसलीच भीती वाटत नाही तुझ्यात इतकी गुंतते कि भीतीच निघून जाते माझी आज या दुनियेत खूपच व्यस्त आहेस तू माझे मन तुला थोडे जरी कळले तरी हेच खूप आहे माझ्यासाठी माहित आहेस खूप चांगला आहेस तू माझ्याहून हि मानाने खूप मोठा आहेस तू पण म्हणतात ना ........ ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच मनातले सांगू शकतो

0 likes 0 shares
WhatsApp