* मी माझे पाकीट उघडले..., पण रिकामे होते..!! नंतर खिसा बघितला जेमतेम २ रुपये मिळाले .... नाराज झालो.., खाली बसलो..., आपण एवढे गरीब आहोत का....? असा मनात विचार आला... तितक्यात माझा हाथ हृदयावर गेला..., तिथे तू होतीस....!! आणि निश्चित झालो कि आपण जगात सर्वात श्रीमंत आहोत...!!
0 likes
0 shares