Back to feed
V
Vivaan Kapoor Good_Morning · Marathi · Motivation

*मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो....!* *कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते......!!* *एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति.......!!!* *आणि* *एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.........!!!!* *🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻* 🙏 सुप्रभात🙏 🌿आप का दिन शुभ हो🌿

52 likes 21 shares
WhatsApp