Back to feed
V
Vivaan Bhat Love · Marathi · Romantic

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो.. ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ....♥♥ मला ती खरच खूप आवडायची I पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत आणि ते मला माहित होत.....♥♥♥ वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या मी तिला दिल्या ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही "माहित नाही का.....??"(( कॉलेग ला असताना माझ्या फोन वर call आला... तिचा चा होता तो ... ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला... तिने मला भेटायला बोलवलं होत मी तिला भेटायला गेलो....♥♥ मी तिच्या समोरचं बसलो होतो मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो... २ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं... मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली....♥♥ पण तिने मला म्हटलं मी झोपते.. तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..." खूप वेळा शांत उभे होतो... मग मी निघालो... आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ... माहित नाही का??? . सिनियर वर्षाला आमच्या कॉलेज मध्ये prom_night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एकाजोडी त जायचं ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली....♥♥ माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील... माझ्या सोबत हि कोणी नव्हत... आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ....♥♥ PROM निघत ला ...♥♥ prom NIGHT ला सगळ काही नित झाल.. आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो... ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही.. पण मी खुश होतो... कि ती खुश आहे... GRADUATION दय ला ... दिवसा मागून दिवस गेले... आठवडे लोटले किती तरी महिने गेले तिला काही बोलण्या आधीच was_graduation दय आला ... मी तिला पाहिलं ... तीनेव साडी नेसली होती....♥♥♥ खूप छान दिसत होती.. माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना आमची शेवरी ची भेट होणार होती... ♥♥♥ ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही... तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ... आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."♥♥♥ बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला काही वर्षांनी

56 likes 26 shares
WhatsApp