Back to feed
S
Sai Sharma Good_Morning · Marathi · Social_Awareness

*मी मोठा की तू मोठा....* *यातच आयुष्य संपून जात...* *सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय.....* *हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!* *स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा,* *खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.....* *रक्त गट कुठलाही असो,* *रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!* ✨✨✨✨✨✨✨✨✨ *🍃🌺 शुभ प्रभात 🌺🍃*

139 likes 13 shares
WhatsApp