Back to feed
A
Anika Singh Love · Marathi · Romantic

मी विचारले मातीला सांग पाऊस पडल्यावर तुला काय वाटते ती हसून म्हणाली विचार तुझ्या मनाला तिला भेटल्यावर त्याला जे वाटते...😘😘😘😘

76 likes 83 shares
WhatsApp