मी वाट पाहतोय तुझी आणि तुझ्या येणाऱ्या त्या मिस कॉल ची मी वाट पाहतोय तू दिलेल्या प्रत्येक वचनांची ते केव्हा पूर्ण करशील मी वाट पाहतोय तू दिलेल्या प्रत्येक शब्दांची तू ते अजुन देखिल पूर्ण केले नाहीत ते अजुन अधुरेच आहेत मी वाट पाहतोय मरणाची ते देखील तु आल्या शिवाय येणार नाही बोलतय मी वाट पाहतोय तुझ्या त्या फोन ची तो कधी येणार च नाही ?
0 likes
0 shares