"मी ही प्रेम केले होते तीच्यावर , पण तीला ओळखता आले नाही... मी तर नेहमी तुझाच होतो , पण तीला माझे होता आले नाही... माज्या मनातील खरे प्रेम तीला कधीच पाहता आले नाही , तीला विरहाच्या दुखातून अजुन बाहेर पड़ता आले नाही... खुप प्रयत्न करून देखिल, तीला विसरता आले नाही... ती सोडून गेली तरी मला, तीला सोङताच आले नाही... ४ चोघात मला कधी मोकले हसता आले नाही, ७ पावले अजुन तीला माज्या, बरोबर चलता आले नाही... ७ जन्माचा जोड़ीदार तीला म्हणालो तीला या एका जन्मात माजे का होता आले नाही...?? माजे का होता आले नाही..??
0 likes
0 shares