R Rohan Das Love · Marathi · Life मि हरलो म्हणु नकोस .. या वेळी हरलोय म्हण .. पुन्हा जग जिंकण्यासाठी .. येतिल कीतीतरी क्षण .. एकटा उरलो म्हणु नकोस .. सध्या एकटाआहे म्हण .. आयुष्य संपले नाही अजुन .. येतिल कीतीतरी क्षण .. !! lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy