मुख्यमंत्री *श्री देवेन्द्र फडणवीस* आणि सुपरस्टार *सलमान खान* यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात *"ग्राम वैद्यकीय सहायता निधी"* या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान *2 लाखापर्यंत* मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता. *संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब* 7वा मजला, मंत्रालय, मुंबई. फोन नं- 022- 22026948 ** नियम** 1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला 2) केसरी/पिवळे रेशन कार्ड 3) आधार कार्ड 4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन. कृपया ही माहीती सर्वांना पाठवा जेणेकरून गरीबांना याचा लाभ मिळेल. ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही, अश्या * रू. १,००,०००/-* मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी *सलमान खान* घेणार आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तिला उपचाराची गरज असेल तर *Being Human* संस्थेला email द्वारे कळवा. *beinghumanemail@gmail.com* तसेच, किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचार खर्च परवडत नाही. मात्र आता घाबरण्याचे कारण नाही. दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर *"HOPE SPECIALITY PHARMA"* सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. उदा. एखाद्या इंजक्शनची किंमत ६ हजार असेल ते आपणास येथे केवळ १४०० रू पर्यंत मिळेल. 👉पत्ता - *होप speciality फार्मा* Old Building 2A/2, S.S.Wagh Marg, Gandhi Chowk, Naigaon, Dadar (East), मुंबई - 400014. 👉संपर्क करा : *hspmumbai@gmail.com* 👉फोन क्रमांक : 9224247365/ 9022247365/ 022- 24147365. २४ तास, हफ्त्याचे ७ दिवस, वर्षाचे ३६५ दिवस सेवेत अर्पण.. जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा मेसेज आणि लोकांची महागडया औषधांपासून सुटका करा . तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो
210 likes
73 shares