P
Prisha Kulkarni
Good_Morning · Marathi · Motivation
*"मागितले तरी सुख उसनं मिळत नाही"* *"प्रयत्ना शिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"* *"आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा"* *"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही".* *💐💐शुभ सकाळ 💐💐*
255 likes
65 shares