Back to feed
A
Aditya Kumar Good_Night · Marathi · Motivation

*"मगितले तरी सुख उसनं मिळत नाही"* *"प्रयत्ना शिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"* *"आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा"* *"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही".* ☘ शुभ रात्री☘?

186 likes 46 shares
WhatsApp