P
Prisha Rao
Good_Morning · Marathi · Family
*मोगरा* कितीही दुर असला तरी *सुंगध* येतोच, . . तसेच *आपली माणसे* किती ही दुर असली तरी *आठवण येतेच*... चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला *Gift* असतं; पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून जगणं स्वत:च *Achievement* असतं.... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
110 likes
84 shares