Back to feed
K
Kiara Pawar Good_Night · Marathi · Family

*मोगरा* कितीही दुर असला तरी *सुंगध* येतोच, . . तसेच *आपली माणसे* किती ही दुर असली तरी *आठवण येतेच*... चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला *Gift* असतं; पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून जगणं स्वत:च *Achievement* असतं.... good night

159 likes 87 shares
WhatsApp