Back to feed
K
Kabir Chauhan Good_Morning · Marathi · Family

*माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून* *थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि स्वतःच जळते...* *परंतु,* *आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे...* *मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठतो..* *शांत रहा...* *स्वस्थ रहा...* *घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहा...* *आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही...* *जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा* *....🍁 शुभ सकाळ 🍵...*

74 likes 85 shares
WhatsApp