K
Kunal Patel
Motivation · Marathi · Motivation
मांजर व कुत्रे नेहमी रस्त्याने मेलेले सापडतात, पण मेंढी कधीही रस्त्यावर मेलेली सपडत नाही, कारण मांजर व कुत्री नेहमी एकटेच फिरतात पण मेंढी कधीही कळ्प सोडत नाही... गृप ने जर काम केले तर नेहमीच यश मिळणार ... आणि एकटे मार्केट मध्ये पळाले तर हे जग चिरडुन टाकणार.... Team work is very important..🙏🏻
12 likes
57 shares