Back to feed
N
Nikhil Nair Love · Marathi · Romantic

माझा SMS न वाचता तो Delet करणारी तू माझा Call पाहता तो Cut करणारी तू.. मी समोर दिसता मला न पहिल्या सारखं करून पुढे निघून जाणारी तू अन पुढे गेल्यावर हळूचं मागे वळून मला पाहणारी तू. आपल्या Break-Up नंतर आपल्याचं मित्रांनमध्ये मला विसरण्याचा प्रयत्न करणारी तू.. अन, कोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर फक्त गप्प राहणारी तू.. माझी आठवण आल्यावर, चोरून रडणारी तू.. आणि जगा समोर गोड गोड हसणारी तू.. रोज मला पाहून न पाहिल्या सारखी करणारी तू.. अन माझ्या हातात सिगारेट पाहिली कि सिगारेट टाक खाली आणि घरी जा असं फोन करून बजावणारी सुध्दा तूचं.. प्रेम असून हि नाही असं भासवणारी तू.. अन Break-Up नंतर सुद्धा माझ्या वर जीवपाड प्रेम करणारी तू....!!!

0 likes 0 shares
WhatsApp