Back to feed
K
Kunal Deshmukh Love · Marathi · Life

माझी कविता ••••••••••••••••••••••••••• शब्दांचीही ओळ माजी ह्रदयातुनी बोलते मनाला...! बोल कळतात मनाला शब्द फुटली मुखाला...! शब्दांचीही सोंगड भाषा सहज बोलते ही इतरानां...! न शब्द मुखाचे हे इवले मनाची भाषा न कळे सर्वानां...! बोलते मनातुनी मनाला करते घायाळ ह्रदयाला...! ह्रदय करितो साठा सारा दुःख,सुख हेची कळे मनाला...! वाचुन पहा हा संग्रह कळेल तुमच्या मनाला...! प्रेमाचे हे दुःख,सुख सारे भिडेल तुमच्या ह्रदयाला...! रामची कविता सांगते तुम्हाला हा संग्रह कळेल तुम्हाला...! राम लिहतो कविता सार्या आनंद कलेळ दुःखी व्हायला...!

0 likes 0 shares
WhatsApp