S
Sai Gupta
Good_Night · Marathi · Motivation
*माझ कस होईल ?* *हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण* *👉 सुर्य" हा बुडताना दिसतो,* *पण तो कधीच बुडत नाही...!!* *त्याप्रमाणे* *👉 "उमेद, विश्वास व कष्ट* *हे ज्याच्या जवळ आहे. तो कधीच अपयशी होऊ शकत नाही" !!!* *✍ धाडसी माणुस भीत नाही!* *आणि* *भिणारा माणूस धाडस करत नाही..* *जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.* *🎯 शुभ रात्री 🎯*
197 likes
72 shares