Back to feed
A
Asha Gupta Love · Marathi · Romantic

!!माझे खरे प्रेम!! प्रेम केले आहे मी तूझ्यावर नाहि भुललो मी तुझ्या शरीरावर तुला विश्वास नाहि का माझ्यावर माझ्या देवावर जगण्याची ऊमेद निर्माण केलीस तू माझ्यावर हसू आणलेस तू माझ्या चेहऱ्यावर नको शंका करुस माझ्यावर नाहि भुललो मी तूझ्या शरीरावर कधि खरे वाटेल तुला माझ्या बोलण्यावर रक्ताने लिहुन दाखवू का माझ्या रुदयावर प्रेम केले आहे मी तुझ्यावर नाहि भुललो तुझ्या शरीरावर........

0 likes 0 shares
WhatsApp