Back to feed
M
Myra Verma Love · Marathi · Romantic

माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडेसारखी बघत राहते.. . माझी चुकी नाही कि मी तुला सारखी कॉल आणि मेसेज करते.. . माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करते... . माझी एवढीच चुकी आहे, कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करते.

0 likes 0 shares
WhatsApp