माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडे सारखा बघतnराहतो ..♥ माझी चुकी नाही कि मी तुला सारखा कॉल आणि मेसेज करतो..♥ माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करतो...♥ माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करतो...♥♥
0 likes
0 shares