Back to feed
V
Vihaan Mehta Love · Marathi · Romantic

माझी जान आहे तु आज ९ महिने झालेत... मि तुझ्या Msg ची वाट पाहतोय... कि तु बोलशील... मला माफ_करशील.. अजुन वाट पाहतोय... तु परत येशील अस कायम वाटतंय ग... पिल्ल्या... ऐकना_ग_पिल्ल्या... तु येना परत माझ्या आयुष्यात... तुझ्याशिवाय मि अपुर्ण आहे ग... मि अजुन वाट पाहतोय ग..तुझी...तु माझी जान आहे

0 likes 0 shares
WhatsApp