Back to feed
M
Meera Deshmukh Love · Marathi · Romantic

माझे डोळे, तुझे झाले पाहीजे .......... तेव्हाच तुला कळेल माझ्या नजरेत तू किती सुंदर आहेस ते माझे हृदय, तुझे झाले पाहीजे ......... तेव्हाच तुला माझ्या प्रेमाच्या नाजूक भावना कळून येतील माझे कान , तुझे झाले पाहीजे .......... तेव्हाच प्रत्येक क्षणाला माझ्या मनातून निघणारा आवाज (I Love You) हा तू ऐकू शकशील

0 likes 0 shares
WhatsApp