"माझं तुझ्यावर एकदम truth वाल प्रेम आहे,जे नेहमी असेल तुझ्यावर, हे एक ना एक दिवस तुला पण कळेल अन ज्या वेळी कळेल त्या वेळी तुला कडू पण गोड लागेल,जिथं तीथ फक्त मीच दिसेन,बाकी सगळं मिस असेल,मीच फक्त तुझ्या मनात असेल तुझ्या डोक्यात असेल,अस हे वेड लावणार माझं "प्रेम" असेल." ❤❤❤❤
0 likes
0 shares