Back to feed
T
Tara Mishra Love · Marathi · Romantic

माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत, ... पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल करणं मात्र कठीण असत............ .. प्रेमात खोट बोलन सोप असत, पण खर बोलून प्रेम टिकवण मात्र नक्कीच कठीण असत..

0 likes 0 shares
WhatsApp