Back to feed
S
Sara Chauhan Love · Marathi · Romantic

माझे तूटलेल मन "" शिकवलंस तू शिकवलंस तू मला प्रेमात पडणं.. तुझ्यावर वेड्यासारख प्रेम करणं.. अन् प्रेमात तुझ्या वेड होण.. शिकवलंस तू मला असचं प्रेमात पडण...! पण सोडुन तू गेल्यावर विसरायच कस्स ? विसरुन तुला चालायच कस्स ? हे मला कधी जमलेच नाही...! सोडुन तू गेल्यावर तुझ्याशिवाय जगायच कस्स ? हरवलेल माझ मन शोधायच कस्स ? हे मात्र तू मला कधीच शिकवल नाहीस...!!!

0 likes 0 shares
WhatsApp