Back to feed
A
Avni Deshmukh Love · Marathi · Romantic

माझी नजर सतत शोधत असते तुला एक क्षणही जात नाही तुझ्या आठवणी विना हरवलय हे मन आता माझ तुझ्यात नकळत मी गुंतत गेलो तुझ्या प्रेमात ठरवल होत कधी प्रेमच करायच नाही काय जादु होती तुझ्या प्रेमात कळलच नाही स्वतः मध्ये गुंतवुन घेतलस तु मला तुझ्याशिवाय जगणही अवघड झालय मला ओठांवर शब्द असुनही बोलु शकत नाही कारण तु माझी कधीच होऊ शकत नाही कधीच विसरणार नाही तुझ्या आठवणी एक एक क्षण टिपुन ठेवणार माझ्या मनी 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝..✍

0 likes 0 shares
WhatsApp