❦ माझे पहिले प्रेम म्हणजे...! जनु पोरकट पनाच होता..❦ ❦ पण त्या दिवसा मधला त्याचा रंगच भारी होता..❦ ❦ प्रेमाच्या त्या वाटेवर आमची पावले पडत होती..❦ ❦ पण त्या वाटेवर तेव्हा गर्दी थोडी जास्तच होती..❦ ❦ पहिल्या वेळेस पाहिले तेव्हाच ती मनात भरुन गेली हिच्या पेक्शा दुसरी सुंदर नसेल अशी शंका येउन गेली..❦ ❦ काही दिवसातच दोघांची नजरा नजर झाली तिच्या एका नजरेने आमची छाती धडकुन गेली..❦ ❦ काही दिवसांनी ही गोष्ट सगळी कडे पसरत गेली..❦ ❦ मित्र म्हने याला अचानक प्रेमाची हुकी कशी आली ? ❦ ❦ रात्र रात्र तिच्या आठवनीत आम्ही प्रेम पत्रे लिहित होतो..❦ ❦ होकार मिळेल की नकार एवढाच फ़क्त विचार करीत होतो..❦ ❦ करुन धाडस जेव्हा तीला आम्ही प्रेम पत्र दिले मित्रांनी तेव्हा सांगितले आता तुझे नही खरे तेव्हा कळले की हीचे आधीच बाहेर दहा प्रकरन आहेत..❦ ❦ मुलांना फ़िरवन्याचे हिचे तंत्र जुने आहे आम्हाला आवडलेली रानी नेहमी दुसरय़ाचीच असते..❦ ❦ आमच्या महालात रानीची जागा नेहमी अशीच खाली का असते..❦
0 likes
0 shares