माझी माउली स्वामी माझी सावली स्वामी अजाणबाहु रूपे धरुनी माझी पावली स्वामी संकटात हाक मारता माझी धावली स्वामी दत्तदत्त नाम घेता ठाई माझी बोलली स्वामी- स्वामी तुमचा सचिन तळे 🙏🙏श्री स्वामी समर्थ चरणाविंदार्पणमस्तु🙏🙏
221 likes
88 shares