माझे मलाच आता जगणे कबुल नाही. हलक्या कलेवरांचे फिरणे कबुल नाही. भरल्या खतावण्या या काळ्यानिळ्या वळांनी हि टवटवीत दु:खे अजुनी मलुल नाही . सांगु कशास आता जगण्यास लाख सबबी शब्दांस अज नटवी मखमली झुल नाही. मिटल्या पापण्या मना पटेना ही हुल कौतुकाची गुंतेल पाय , असले कुठलेच खुळ नाही.
0 likes
0 shares