माझं स्वप्नं आहे, तुझ्यासोबत जगण्याचं...!! • हातात हात देऊन, आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचं...!! • माझं स्वप्नं आहे, तुला जवळून पाहण्याचं...!! • जवळ तुला घेऊन, एकदा तरी मिठीत घेण्याचं...!! • माझं स्वप्नं आहे, तुझ्यासोबत राहण्याचं...!! • माझं स्वप्नं आहे, तू स्वप्नं बघण्याचं...!! आणि दोघांनी मिळून, ती पूर्ण करण्याचं...!! • माझं स्वप्नं आहे, मी फक्त तुझ्यावर प्रेम करायच, आणि तू त्या प्रेमाला आयुष्यभरासाठी जवळ करायचं...!! • माझं फक्त हेच स्वप्नं आहे, जे मी पहायचं, आणि ते तू साकारायच...!! • हेच स्वप्नं तुझ्यासोबत पहायचय...!!
0 likes
0 shares