Back to feed
A
Anaya Patel Love · Marathi · Romantic

माझ्या आईच्या दुधाची सर येईना कशाला खूप आठवते आई माझ्या या मनाला खूप कष्ट करायची खूप दुःख सोसायची सार दुःख विसरून माय मला पोसायची स्वतः राहून उपाशी मला माया ही लावली माझ्या आईनं प्रेमाची मला दिली हो सावली नाही विसरू शकत माझ्या आईची शिकवण तिच्या कुशीत घडलं माझं सार बालपण.

0 likes 0 shares
WhatsApp