Back to feed
T
Tara Mehta Love · Marathi · Life

माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच आणि माझा शेवटही तुच… जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द तो आवाजही तुच… जिच्यावर केल होत कधी मनापासुन प्रेम मी… आजही माझ्या स्वप्नातली ती परीही तुच..

0 likes 0 shares
WhatsApp