Back to feed
S
Saanvi Kapoor Love · Marathi · Life

माझ्या कुंकवाचा धनी माझ्या सात जन्माचा सोबती ... माझ्या अंतरातील ओढ माझ्या मनातील अबोल बोल... फक्त तुझ्या साठी सख्या आजहि वाढते माझी हि ओढ .. तुझ्या आयुष्या साठी काय काय करू कळेना तुझ्या सुखा साठी किती झिजू सांग ना ... त्रिलोक्याचे सुख हि नको मला तुझ्या मनातील लक्ष्मीचे स्थान फक्त हवे मला ... काही नको मला तुझ्या कडून जन्मोजन्मी ची साथ हवी मला तुझ्या कडून ... तुझ्या कडून ... तुझ्या कडून ..

0 likes 0 shares
WhatsApp