माझ्या काळीज आराध्याची उपासना मी करत राहिली. त्याच्या साठीच माझ्या प्रतिभा फुलवातीला पेटवून काव्यारती मी गात राहिली.माझा भावकापूर लावून तो सुगंध तुझ्या पर्यंत पोहचावा आणि एकदा तरी तुझ्या विश्वासपुष्पाचा मान मला मिळावा...बस एवढीच भाबडी प्रित अपेक्षा .....जमेल तुला ???
0 likes
0 shares