D Diya Mehta Love · Marathi · Life माझ्या प्रीतीची आठवण तुझ्या मनात माझ्या छबीची साठवण तुझ्या डोळ्यांत मला विसरण्याच्या केविलवाण्या कसरतीत तू कधी तळ्यात तर असते कधी मळ्यात lovepremlifemiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy