माझ्या भावना तुला... कधीच कळाल्या नाही... कारण तु त्या भावनांना कधीच ... उमजुन घेण्याचा प्रयत्न केला नाही... का काय माहीत माझ्या भावना... तुुला कधीच उमगत नाही ... त्या भावनांमध्ये माझे किती प्रेम ..... दडलंय हे तुला कधी कळलंच नाही... आज त्याच भावना मी शब्दात..... लिहीण्याचे प्रयत्न करत आहे.. त्या शब्दांना तु कविता समजुन.... आजही ..."" मस्त"" ... अशी कमेंन्ट देऊन जा..
0 likes
0 shares