Back to feed
D
Diya Rao Love · Marathi · Romantic

माझ्या मिठीतला तुझा सुगंध अजुनही मला जाणवतो ती रात्र मीलनाची आठवून तारा हॄदयातला पाणवतो

197 likes 68 shares
WhatsApp