माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का? 💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔 माझ्या मनाच्या कोपऱ्यात नयनांच्या माझ्या पापण्यात थोडा वेळ विसावशील का ? माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? 💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘 तुझ्या एका नजरे साठी असतो सदा तुजपाठी मज भरकटलेल्या जीवन मार्गावर आणशील का? माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 एकच ध्येय माझ्या जगण्याचे तुला माझी झालेली बघण्याचे करण्या मज इच्छापूर्ती तू पुढे येशील का? माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का? 💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕 तुझ्यात असतो मी गंभीर करतेस मज तू अधीर शेवटचे मागणे .. हाती हात देशील का? माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का??💕💕💔💕..
0 likes
0 shares