Back to feed
A
Avni Patel Love · Marathi · Life

माझ्या मनातील_शब्द तिला सांगु शकत नाही..¡‪ ‎सांगितल्या शिवाय राहु‬ शकत नाही..¡‪ ‎देवा काही‬ असा चमत्कार कर कि तिच म्हणेल मी_तुझ्या शिवाय जगु शकत नाही..¡

0 likes 0 shares
WhatsApp