Back to feed
R
Reyansh Chauhan Love · Marathi · Romantic

माझ्या मूळ तुला अड़चन होत असेल तर जातो तुझ्या आयुष्यातुंन तुझ्या सुखातच माझ सुख आहे मी तुझ्या आयुष्यातुंन गेलो तर तू सुखी राहशील ना एक तुझा आधार होता म्हणुन आलो होतो तुझ्या आयुष्यात पण तुलाच माझ्या मूळ त्रास झाला तुला त्रास नको म्हणुन जातो तुझ्या आयुष्यातुन तू नेहमी हसत राहावी हिच माझी इछ्या होती मी तुझ्या आयुष्यातुन गेल्या वर तरी हसशील ना उगाच तुला अड़चन नको म्हणुन जातो तुझ्या आयुष्यातुंन पण नेहमी तू सुखी राहशील ना ....

0 likes 0 shares
WhatsApp