A Ayaan Das Love · Marathi · Romantic माझ्या स्मित हास्याने, होई मन तुझे दिवाने, नेहमीच गात असतो तू, आपल्या प्रीतीचे तराणे, मी तुझीच रे साजणा, आयुष्यभर आता आहे, “फक्त तुझ्या प्रेमासाठीच” माझे जगणे अन मरणे. lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy