माझ्याकडे कारण नाही की, तू मला का आवडतेस.. माझ्याकडे प्रुफ नाही की, मी तुझ्यावर प्रेम करतो.. माझ्याकडे माप नाही की, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.. माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे हे ठाम सांगू शकतो..
0 likes
0 shares